Category मनोरंजन

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकापगाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी…

मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी…

अभिजीतला ‘अमोल’ साथ

‘सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत. चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत…

अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमपहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ संगीतप्रेमींच्या भेटीला

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत…

‘सितारे ज़मीन पर’मधील प पर’मधील  हिले गाणे ‘गुड फॉर नथिंग’ प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!

‘तारे ज़मीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी सुपरहिट चित्रपटाच्या स्पिरिच्युअल सिक्वल ‘सितारे ज़मीन पर’च्या धमाल आणि मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरनंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘गुड फॉर नथिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ट्रेलरप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत…

रामायणमध्ये रणबीर कपूर आणि यश एकत्र नाही येणार स्क्रीनवर? घेतला मोठा निर्णय

नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारी ‘रामायण’ सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना उत्कंठेने वाट पाहाव्या लागणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. अव्वल दर्जाचे अभिनेते, जागतिक दर्जाची VFX टीम, भव्य सेट्स आणि दमदार स्टारकास्टसह हा चित्रपट एक भव्य व्हिज्युअल आणि भावनिक अनुभव…

महान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे

‘तारे जमीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या आध्यात्मिक सिक्वेल ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. या चित्रपटात हास्य, प्रेम आणि प्रेरणादायी गोष्टींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. आता निर्मात्यांनी आणखी एका खास पात्राची…

‘अमारिया’च्या भव्य प्रीमियर शोला सिनेसृष्टीतल्या नामांकित कलाकारांची उपस्थिती

आशिष शेलार, जॅकी श्रॉफ, सुभाष घईंच्या उपस्थितीत पार पडला प्रीमिअर शो ‘अमारिया’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्याला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी हा क्षण अविस्मरणीय ठरवला. आयटी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीने या…

विवाहितेच्या मनात दडलेलं गूढ, काळी जादू आणि जारणाचा विळखा

गूढ, रहस्य आणि भय यांची सरमिसळ असलेली एक कथा पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर उलगडण्याच्या तयारीत आहे. ‘जारण’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. विवाहितेच्या आयुष्यात अचानक घडणारे सावल्यांचे खेळ,…

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी – सुधीर मुनगंटीवार

शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते आज बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,…