रंगभूमीवरील परिपक्वतेचा आलेख – ‘भूमिका’

मराठी रंगभूमीची परंपरा म्हणजे भावभावनांच्या विविध छटांची मांडणी करणारी, समाजमनावर प्रभाव टाकणारी आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. याच परंपरेला सन्मानपूर्वक पुढे नेण्याचं काम आजवर अनेक नाटकांनी केलं असून, आता त्यात आणखी एका दर्जेदार नाटकाची भर पडते…

Read Moreरंगभूमीवरील परिपक्वतेचा आलेख – ‘भूमिका’

‘राणी’ उलगडणार स्त्रियांच्या स्वत्वाची नवी ओळख‘परिणती – बदल स्वतःसाठी’ मधील पहिले गाणे प्रदर्शित

दोन सशक्त आणि आत्मनिर्भर स्त्रियांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास मांडणाऱ्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या चित्रपटातील पहिले गाणं ‘राणी’ नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं असून, ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसतंय. हे गाणं केवळ मैत्रीचं नसून स्त्रियांच्या स्वशोधाचा सुरेल आविष्कार…

Read More‘राणी’ उलगडणार स्त्रियांच्या स्वत्वाची नवी ओळख‘परिणती – बदल स्वतःसाठी’ मधील पहिले गाणे प्रदर्शित

‘अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्ह (नाफा) २०२५ ची दखल

सॅन होजे, दि. २३ (प्रतिनिधी) : नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची महती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी याहेतून प्रसिद्ध उद्योजक आणि ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांनी…

Read More‘अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्ह (नाफा) २०२५ ची दखल

अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.”मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी…

Read Moreअभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर त्याला वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवायचं असतं असा ठाम विश्वास व्यक्त करत अभिनेता पुष्कर श्रोत्री आपल्या आगामी नाटकाबद्दल बोलत होता. ‘श्श… घाबरायचं नाही’ या नाट्यपूर्ण सादरीकरणात तो एक वेगळ्या शैलीतील, वेगळ्या…

Read Moreपुष्कर श्रोत्री सांगतोय ‘श्श… घाबरायचं नाही’ पण…

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीलाविठ्ठ्ल रखुमाईचा आशीर्वाद घेत पहिली झलक प्रदर्शित

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची इतके दिवसांपासून चर्चा होती तो  ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने…

Read More‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीलाविठ्ठ्ल रखुमाईचा आशीर्वाद घेत पहिली झलक प्रदर्शित

‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्नराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची…

Read More‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्नराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती

हा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर…

Read Moreहा आहे ‘मना’चा श्लोक ?‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित

निशांची” — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट ‘निशांची’ यंदा १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि जार पिक्चर्सच्या बॅनरखाली, अजय राय आणि रंजन सिंग यांच्या निर्मितीत तयार…

Read Moreनिशांची” — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित