मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या संकल्पना, नव्या चेहऱ्यांना, नव्या जोडीला संधी मिळत असून प्रेक्षकही त्यांचं भरभरून स्वागत करत आहेत. आता अशाच नव्या आणि टॅलेंटेड जोडीचा प्रवेश मराठी सिनेमात होत आहे. ही जोडी म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे. या दोघांचा ‘आंबट…

Read Moreमराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू,वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वाढदिवसानिमित्ताने…

Read Moreगश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू,वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

भाईंचा स्मृतिदिन ‘सुंदर’ होणार…!

‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि…

Read Moreभाईंचा स्मृतिदिन ‘सुंदर’ होणार…!

‘आंबट शौकीन’ ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कलाकारांची दमदार फौज असलेल्या धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत.…

Read More‘आंबट शौकीन’ ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकापगाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी…

Read Moreजारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकापगाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी…

Read Moreमुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

अभिजीतला ‘अमोल’ साथ

‘सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत. चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत…

Read Moreअभिजीतला ‘अमोल’ साथ

अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमपहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ संगीतप्रेमींच्या भेटीला

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत या अल्बममधील सर्व गाणी अवधूत…

Read Moreअवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमपहिले पुष्प ‘सोप्पं नव्हं माय’ संगीतप्रेमींच्या भेटीला

‘सितारे ज़मीन पर’मधील प पर’मधील  हिले गाणे ‘गुड फॉर नथिंग’ प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!

‘तारे ज़मीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी सुपरहिट चित्रपटाच्या स्पिरिच्युअल सिक्वल ‘सितारे ज़मीन पर’च्या धमाल आणि मनोरंजनाने भरलेल्या ट्रेलरनंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘गुड फॉर नथिंग’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ट्रेलरप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत…

Read More‘सितारे ज़मीन पर’मधील प पर’मधील  हिले गाणे ‘गुड फॉर नथिंग’ प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!