रामायणमध्ये रणबीर कपूर आणि यश एकत्र नाही येणार स्क्रीनवर? घेतला मोठा निर्णय

नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारी ‘रामायण’ सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना उत्कंठेने वाट पाहाव्या लागणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. अव्वल दर्जाचे अभिनेते, जागतिक दर्जाची VFX टीम, भव्य सेट्स आणि दमदार स्टारकास्टसह हा चित्रपट एक भव्य व्हिज्युअल आणि भावनिक अनुभव…

Read Moreरामायणमध्ये रणबीर कपूर आणि यश एकत्र नाही येणार स्क्रीनवर? घेतला मोठा निर्णय

महान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे

‘तारे जमीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या आध्यात्मिक सिक्वेल ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. या चित्रपटात हास्य, प्रेम आणि प्रेरणादायी गोष्टींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. आता निर्मात्यांनी आणखी एका खास पात्राची…

Read Moreमहान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे

‘अमारिया’च्या भव्य प्रीमियर शोला सिनेसृष्टीतल्या नामांकित कलाकारांची उपस्थिती

आशिष शेलार, जॅकी श्रॉफ, सुभाष घईंच्या उपस्थितीत पार पडला प्रीमिअर शो ‘अमारिया’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्याला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी हा क्षण अविस्मरणीय ठरवला. आयटी आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीने या…

Read More‘अमारिया’च्या भव्य प्रीमियर शोला सिनेसृष्टीतल्या नामांकित कलाकारांची उपस्थिती

विवाहितेच्या मनात दडलेलं गूढ, काळी जादू आणि जारणाचा विळखा

गूढ, रहस्य आणि भय यांची सरमिसळ असलेली एक कथा पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर उलगडण्याच्या तयारीत आहे. ‘जारण’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. विवाहितेच्या आयुष्यात अचानक घडणारे सावल्यांचे खेळ,…

Read Moreविवाहितेच्या मनात दडलेलं गूढ, काळी जादू आणि जारणाचा विळखा

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी – सुधीर मुनगंटीवार

शासन नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृहात ते आज बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,…

Read Moreमराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी – सुधीर मुनगंटीवार

येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला माननीय राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक…

Read Moreयेक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र

सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते ‘बोल बोल…

Read Moreसुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र

शुद्ध कल्याण रागाच्या विवेचनाने गुंफले पहिले पुष्प

डॉ वरदा गोडबोले यांच्या ‘रागसंगीत विवेचन’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद नुकताच ठाण्यातील सहयोग मंदिर घंटाळी येथे नामवंत शास्त्रीय गायिका डॉ. वरदा गोडबोले यांचा ‘रागसंगीत विवेचन’ हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या भरघोस उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी  त्यांना संवादिनी आणि तबला याची साथ…

Read Moreशुद्ध कल्याण रागाच्या विवेचनाने गुंफले पहिले पुष्प

कांचनअधिकारीयांच्यानव्याआशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचेपोस्टर लॉन्च

अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी  ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी…

Read Moreकांचनअधिकारीयांच्यानव्याआशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचेपोस्टर लॉन्च